पुणे प्रतिनिधी/ किरण पगडे
मा.आ. महेशदादा लांडगे (भोसरी विधानसभा) यांच्या मार्गदर्शना खाली तसेच, सौ. सोनम ताई रवीशेठ जांभुळकर जाधव भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्ष, पिंपरी चिंचवड तसेच जागृती महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने दर वर्षी प्रमाणे यावर्षी देखील दहीहंडी उत्सव 2024 चे आयोजन रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता, स्थळ रामायण मैदान, जाधव वाडी चिखली येथे करण्यात आले असून, या उत्सवासाठी प्रमुख आकर्षण नृत्यांगना गौतमी पाटील आहे.
JD महाराष्ट्र NEWS
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क:9011302859