Sharad Pawar Vs Ajit Pawar : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्ष फुटला.
पक्ष कुणाचा हा वाद कोर्टात पोहचला यानंतर निवडणुक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवले. यानंतर ठाकरे आणि शिंदे गटाने नविन चिन्हांचे पर्याय शोधले.
अशीच परिस्थिती आता राष्ट्रवादी पक्षात पहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता आहे.
चिन्ह गोठल्यास शरद पवार आणि अजित पवार गटाला नविन पर्यायी चिन्हांचा शोध घ्यावा लागणार आहे.