शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी शहर, राहाता तालुका सोशल मीडिया महिला तालुकाध्यक्षपदी किरणताई जाधव यांचे निवड झाल्याबद्दल भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.सत्कार करताना राष्ट्रवादीचे नेते सुधाकर आप्पा शिंदे, काँग्रेसचे नेते अशोकराव कोते, सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण, सामाजिक कार्यकर्ते हिम्मतराव होळकर, भाजप नेते नानासाहेब शिंदे, पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.