राष्ट्रवादीचे नेते संदीप सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार - JDM

JDM


Breaking

Wednesday, September 13, 2023

राष्ट्रवादीचे नेते संदीप सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार

शिर्डी सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे नेते संदीप सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना सामाजिक कार्यकर्ते गफारखान पठाण, सामाजिक कार्यकर्ते हिम्मतराव होळकर, भाजप नेते नानासाहेब शिंदे, पत्रकार राजेंद्र भुजबळ, JD महाराष्ट्र NEWS चॅनल चे संपादक किरणताई जाधव व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.