सुहास मेडिकल अँड जनरल स्टोअर्स ला "या" आमदारांची भेट - JDM

JDM


Breaking

Wednesday, September 13, 2023

सुहास मेडिकल अँड जनरल स्टोअर्स ला "या" आमदारांची भेट


पुणे प्रतिनिधी:

पारनेरचे मा.आमदार निलेश लंके व मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांनी सुहास मेडिकल अँड जनरल स्टोअर्स ला नुकतीच भेट दिली आहे. 

यावेळी चालक मालक सुहास बनसोडे यांना पुढील उद्योग वाढीसाठी साठी शुभेच्छा देत छोट्या साई बनसोडे चा यावेळी शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी निमगाव चे सरपंच प्रवीण डोंगरे, महिला तालुका अध्यक्षा छाया पडसळकर, तात्या राम बनसोडे, अशोक बनसोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859