शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट, को -ऑप, सोसायटी लि, शिर्डीचे मार्गदर्शक तथा अहमदनगर (दक्षिण) लोकसभा मतदार संघाचे खासदार सन्मा. डॉ. सुजय (दादा ) विखे पाटील यांनी श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या कामगार वर्गाचे पगारवाढीसह अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले त्याबद्दल संस्थेच्या कामगारांच्या वतीने मा. खासदार डॉ. सुजय (दादा ) विखे पाटील यांची लाडू तुलाह करून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे विद्यमान चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक सचिव, सहसचिव, आणि कर्मचारी आदी उपस्थित होते.