शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
शिर्डी श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीची मा. चेअरमन व वेल्फेअर संघटनेचे संस्थापक प्रतापराव कोते यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला सत्कार करताना इंजिनीयर विशाल जी निकम बापूसाहेब कोते गणेश मोटे कैलास कोते विशाल पवार किशोर कोते रवींद्र गव्हाळे विजय गायके सुनील शिंदे व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.