शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर यांच्या वतीने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
आदिवासी दिनानिमित्त भारत देश स्वातंत्रसाठी बलिदान झालेल्या आदिवासी क्रांतिकारी बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्यमामा भिल्ल,राणापुंजा भिल्ल,राणी दुर्गावती,झलकारी बाई,खोज्या नाईक, व भगवान विर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
आदिवासी दिनानिमित्त शिर्डी व इतर ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थिती देऊन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानिमित्त विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर अध्यक्ष:-विजय पवार, राजेंद्र बर्डे,मा.नगरसेवक किरणभाऊ बर्डे, श्री साईभक्त आप्पा भिल्ल जागले सेवाभावी संस्था अध्यक्ष:- बाबासाहेब बर्डे,तुकाराम आलोट, शंकर बर्डे, भाऊसाहेब पवार, सनी माळी, कैलास जाधव, सुनिल आलोट, विशाल बर्डे, रामा राजपुत, मंगेश बर्डे, अंगद माळी, पंकज सोनवणे, सचिन जिरे, नितीन बोरसे, एकलव्य मोरे, किशोर बर्डे, सुनिल बर्डे, अंबादास बर्डे, दिपक मोरे, रोहित जाधव, बाळासाहेब बर्डे, संतोष बर्डे, महेश बर्डे, अजित बर्डे, प्रविण पवार, आकाश पिंपळे, दिपक जाधव, बाबासाहेब माळी, शंकर रजपूत, संदीप बर्डे शिर्डी व पंचक्रोशीतील समाज बांधव व महिला उपस्थित होते.