विराट प्रतिष्ठान व क्रांतीसूर्य सोशल फाउंडेशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी - JDM

JDM


Breaking

Wednesday, August 2, 2023

विराट प्रतिष्ठान व क्रांतीसूर्य सोशल फाउंडेशनच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती संपुर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी होत असते,परंतु देशमाने गावचे उपसरपंच तसेच क्रांतीसूर्य सोशल फाउंडेशनचे संचालक श्री संजय खैरनार युवा नेते शिवाजी खैरनार यांनी सदर जयंतीचा खर्च टाळून गरीब मुलांना शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी देशमाणे गावचे मा.सरपंच प्रमोद दुघड.गणेश दुघड.ग्रामविकास अधिकारी श्री मोहन जमधडे. ग्रामपंचायत सदस्य श्री यशवंत जगताप. विनायक भालके.सोमनाथ राठोड. चंद्रकांत पवार. दादू बाबा जाचक.भगवान खरात.संतोष तात्याबा खैरनार. अजय खैरनार रतन जाधव सह अनेक समाज बांधव तसेच क्रांतिसूर्य व विराट प्रतिष्ठान चे अनेक पदाधिकारी होते.
   यावेळी विराट प्रतिष्ठानचे संस्थापक प्रदीप भाऊ सरोदे व सचिन भाऊ नेटारे यांनी लो.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा दिल्या..

व्यवस्थापकीय संपादक मयूर साळवे.