शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट तर्फे आओ साई श्री खंडोबा मंदिरात संदीप नागरे व सोहम संदीप नागरे यांचे हस्ते करण्यात आला.
तसेच श्री खंडोबा महाराज तसेच श्री साईबाबा ची आरती त्यांचे परिवाराचे हस्ते करण्यात येऊन पुढील कारकिर्दीस शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात आले.
हिमांशू देविदास नागरे राहता यांची पी.एस.आय. पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार शिर्डी सुवर्णकारा च्या वतीने करण्यात आला.
यावेळी डॉक्टर राजेंद्र नागरे सुनील नागरे लखन नागरे सुरेश मुंडलिक बाळासाहेब नागरे दत्ता नागरे, संदीप नागरे, मुकुंद मयूर, शांताराम नागरे, माणिकराव मंडलिक, बाळासाहेब नागरे, संजय कुलथे, वाल्मीक उदावंत, विश्वनाथ उदावंत, मंगेश नागरे, मित नागरे, योगेश नागरे, शुभम नागरे, कृणाल नागरे व गजानन जंगम, बापूसाहेब दंडगव्हाळ, अशोक थोरात व इतर समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी सर्व समाज बांधवांचे आभार श्री हिमांशू नागरे यांनी केले.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क: 9011302859