शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
आज राहाता येथील सद्गुरु इंग्लिश मेडीयम स्कूल मधील मुले शिर्डी येथे श्री खंडोबा चे दर्शनाकरिता आले असता त्या गरीब मुलांना आओ साई श्री खंडोबा मंदिर चे श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट चे वतीने वह्या चे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी स्कूलच्या प्रिंसिपल श्रीमती सीमा लोंगाणी तसेच शिक्षिका तसेच म्हाळसापती परिवारातील सदस्य सोहम नागरे मंथन नागरे व कर्मचारी उपस्थित होते.