प्रतिनिधी
परभणी /प्रकाशराज लालझरे
जि.प.प्रा.शा. तरोडा येथे शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली यामध्ये
अध्यक्ष - सय्यद अकबर, ( लाला)
उपाध्यक्ष - राहुल सोनवणे
सदस्य.फरोज खान पठाण, नितीन सोनवणे, सौ.अनिता संपत हजारे, सौ.सुरेखा दत्ता सुक्ते, सौ.शमीनाबी मगदुम अन्सारी, सौ.सुनिता बळीराम मालसुम्द्रे
वरील प्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य म्हणून सर्वानुमते पालकातून बिनविरोध निवड करण्यात आली.