सुलोचना इंगळे
गोंदापुर येथील रहिवाशी दिपक किसनराव इंगळे यांच्या आई ( 75 ) यांचे दीर्घ आजाराने बुधवार दि.12/10/2022 रोजी यांचे निधन झाले.
बुधवार यांच्यावर गोंदापुर येथील स्मशाभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात तीन मुले , तीन सूना,नातवंडे, असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली...!
💐💐💐💐