नाशिक प्रतिनिधी
लखन पगारे
सरपंच सौ.सविता अंकुश बोराडे व उपसरपंच रईस नाना देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.बी एल मोहिते ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य व शिव भोजन चालक संतोष भाऊ दौंडे राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर भाऊ जाधव राष्ट्रवादी युवक तालुका सरचिटणीस अंकुश भाऊ बोराडे यांनी आपले प्रस्ताव मांडले.
प्रहार जनशक्ती येवला अध्यक्ष रामभाऊ नाईकवाडी नंदू मेंगाने सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ बोरणारे आयुब पठाण व ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.