मानवत प्रतिनिधी
इरफान बागवान
दि.11 ऑक्टोबर 2022 रोजी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व पालकांमधून शाळेला वेळ देऊ शकणाऱ्या सदस्यांची निवड जेष्ठ पालकांच्या अनुमतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
अध्यक्ष: श्री शिवराज देविदास जाधव, उपाध्यक्ष: श्री दत्ता आसाराम जाधव, सर्व सन्माननीय सदस्य: सौ. आशा जोतिनाथ नरवडे, सौ.राजश्री भारत जाधव, श्री.राहूल सुदाम जाधव, सौ.जनाबाई ज्ञानेश्वर पितळे, सौ.अनिता बालाजी ढगे, श्री. मारोती किशन पितळे, सौ.रेखा विठ्ठल जाधव, सौ.मिनाताई प्रभाकर काळे, शिक्षण तज्ञ: श्री राहूल किशनराव ढगे, ग्रामपंचायत,
सदस्य प्रतिनिधी: श्री गोविंद तातेराव जाधव, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती कविता दिलीपराव रेवनवार, विद्यार्थी प्रतिनिधी कु.संपदा राधाकिशन जाधव, चि. सार्थक रामप्रसाद शिंदे, सचिव - खरात विलास लक्ष्मणराव सर्व सन्माननीय नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे जि. प. प्राथमिक शाळा करंजी,मुख्याध्यापक श्री खरात सर,श्री.बडे सर ,श्रीमती मुपडे मॅडम,श्रीमती रेवनवार मॅडम व शिक्षण प्रेमी नागरिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.