नेवासा प्रतिनिधी
रवींद्र लिंबोरे
ग्रामपंचायत बेल पिंपळगाव कार्यालयात मा.राष्ट्रपती डॉ.ए.पी.जी अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी सरपंच, उप सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील ,मुस्लिम बांधव तसेचसामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ पोलीस पाटील संजय साठे तंटामुक्ती अध्यक्ष भीमजी साठे ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब शिंदे माजी सभापती वसंतराव रोटे माजी उपसरपंच बंडोपंत चौगुले मुमताज भाई सय्यद अशपाक भाई सय्यद ग्रामपंचायत सदस्य सर्व मंडळी व गावातील नागरिक ग्रामस्थ यांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.