लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी यांना न्याय मिळवून देणारा सच्चा पत्रकार संतोष सावकार चेउलवार - JDM

JDM


Breaking

Friday, October 14, 2022

लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी यांना न्याय मिळवून देणारा सच्चा पत्रकार संतोष सावकार चेउलवार

सामाजिक जीवनात कार्यरत असताना तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, नगरपालिका असेल इत्यादी ठिकाणी गोरगरीब वंचित कष्टकरी यांची झालेली अडवणूक पाहून त्यांना न्याय देण्यासाठी केवळ एका फोनवर त्या संबंधित व्यक्तीकडे जाऊन त्यांचे काम मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर असणारे असे महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संतोष चुलवार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक:
किरण दाढेल
महाराष्ट्र पत्रकार संघ  
लोहा शहर अध्यक्ष

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क: 9011302859