शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
साईबाबांची शेवटपर्यंत निस्वार्थ सेवा करणाऱ्या निस्सीम साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे परिवार तर्फे आज भिक्षा झोलीचे स्वागत व पूजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुधाकर शिंदे, मच्चिंद्र शिंदे, विजयराव शिंदे, दत्तूभाऊ शिंदे, जितेंद्र शिंदे, रवींद्र शिंदे, निलेश शिंदे, शैलेश शिंदे, नितीन शिंदे अनिल शिंदे सुनील शिंदे सचिन शिंदे, बाबासाहेब शिंदे, चंद्रकांत शिंदे, गणेश शिंदे, दीपक शिंदे दत्तात्रय शिंदे दीपक शिंदे, नानासाहेब शिंदे व सर्व शिंदे पा परिवार उपस्थित होते.