लकोपरगाव प्रतिनिधी
अलोकनाथ पंडोरे
नगर मनमाड हायवे चे खड्डे बुजवण्याचे काम चालू असल्या कारणाने जड वाहतूक मुळे कामात अडथळा निर्माण होत असल्याने कोपरगाव पुणतांबा फाटा येथून बायपास ने जड वाहतूक वळवण्यात आली आहे 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यंत जड वाहतूक साठी पुणतांबा चौफुली ते विळद घाट हा मार्ग जड वाहतूक साठी बंद करण्यात आला आहे.