सहसंपादक
अजय चोथमल
वाशीम - मंगरुळपीर, ग्राम चिंचखेडा येथे दुःखदाई घटना घडली दि 30 ऑक्टोबर 2022 रोजी कलावंत, नंदू विट्टल कांबळे यांच्या शेतातील सोयाबीनची सुडी पेटविली की पेटली म्हणजेच आग लागली.
या आगेमध्ये नंदू विट्टल कांबळे या कास्तकाराचे खूप नुस्कान झाले. आणी वार्षिक उत्पनावर घर चालवणारे शेतकऱ्यावर आज भयानक संकट कोसळले आपण नेहमी म्हणतो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे.आणी हे सत्य आहे पण शेतकरी जेव्हा संकटात असतो तेव्हा आपण मदत करत नाही. परंतु या घटनेची दखलं घेत मा. आनंद मोतीराम खडसे ( संस्थापक, एक हात मदतीचा फाउंडेशन)यांनी घेतली व सहकारी मा. धम्मानद उचित, मा. संघपाल खडसे, मा. मिलिंद खडसे, मा. आश्विन खिल्लारे, यांच्या सहकाऱय्याने लोकसहभागातून मदत करायचे ठरवले. आणी एक हात मोहिमेला सुरवात झाली व येत्या 23/10/2022 रोजी लोकसहभागातून जमा झालेली. राशी शेताकऱ्याला एक हात मदतीचा फाउंडेशनच्या माध्यमातून दिली जाईल आपण सुद्धा online मदत करू शकता.
Paytm No- 7057652567 - धम्मानद उचित, व A/c No- 31294890574 (भारतीय स्टेट बँक )च्या माध्यमातून देखील मदत करता येईल व एका शेतकऱ्याच्या संकटात सहभागी होऊन सहकार्य करू ही विनंती.