लोहा प्रतिनिधी
किरण दाढेल
दि 02.10.2022 रोजी, रविवारी जिल्हा परिषद हायस्कूल भोकर जिल्हा नांदेड येथे मानवहित लोकशाही पक्षाच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा पार्वतीताई बरकंबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली असून प्रमुख पाहुणे तेलंगणा प्रदेश अध्यक्ष गणपती चंद्रभान घोडापुरकर साहेब,युवा जिल्हा अध्यक्ष नांदेड संजय वाघमारे बोथीकर,नांदेड जिल्हा अध्यक्ष (उ.)किशोर कवडीकर, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष गजानन गाडेकर, निर्मल जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई पोलिसकर, निर्मल जिल्हा उपाध्यक्षा धुरपतबाई बासनुरे, मुदखेड तालुका अध्यक्ष, आकाश सोनटक्के, युवा तालुका अध्यक्ष मुदखेड प्रल्हाद राहेरे, सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच प्रतिनिधी नागठाणा बु.साईनाथ गायकवाड, भोकर तालुका अध्यक्ष शंकरराव दिवटेकर, युवा तालुका अध्यक्ष अंबादास बोयावार,भोकर शहर अध्यक्ष मुकुंद गोरलेकर,उमरी तालुका सचिव राजु गायकवाड मंडाळेकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत, नवनिर्वाचित नियुक्त्या करण्यात आल्या आणि या बैठकिमध्ये आनंदा चिलीमवाड भोकर तालुका सचिव पदी,ज्ञानेश्वर गायकवाड (टेलर) ता.कोषाध्यक्ष पदी, कैलास मोतेकर युवा तालुका उपाध्यक्ष, म.आ.तालुका सचिव छायाताई मोरे,
अजय गव्हाळे तालुका उपाध्यक्ष, विनायक गायकवाड सो.मिडीया ता.अध्यक्ष, मारोती गायकवाड भोकर शहर उपाध्यक्ष, संतोष काळे ता.सहसचिव, संतोष कांबळे युवा तालुका संघटक, निलेश बोईनवाड युवा ता.कार्याध्यक्ष, आशिष पावडे युवा शहर अध्यक्ष भोकर, अमोल गायकवाड युवा शहर संपर्क प्रमुख, चंद्रकांत कुडकेकर युवा शहर उपाध्यक्ष भोकर, योगेश माले शहर कार्याध्यक्ष भोकर व तेलंगणा राज्यातील मं.भैसा अध्यक्ष पदी बाबुराव भालेराव यांची नवनिर्वाचित निवड करण्यात आली व या बैठकिस नांदेड जिल्ह्यातील मानवहित लोकशाही पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.