शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
शिर्डी शिर्डीतील श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीने साईबाबांनी त्यांच्या परमभक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना समाधी घेते वेळी अंतिम क्षणी दसऱ्याच्या दिवशी दान दिलेल्या दिव्य चांदीच्या नऊ नाण्याच्या 105 वा अभिषेक सोहळा सालाबादप्रमाणे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात येतो तरी आपण सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही आग्रहाचे निमंत्रण ठिकाण साई वेदांत बंगला पिंपळवाडी रोड शिर्डी वेळ सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे ते अकरा वाजून तीस मिनिटांनी निमंत्रण श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी श्रीमती शैलजा ताई शिंदे गायकवाड पाटील मॅनेजिंग ट्रस्टी मोबाईल नंबर ९५११९०८९९९ श्री अरुण जी गायकवाड पाटील विश्वस्त मोबाईल नंबर ९९६०२६५८१९/९३२५९२६८८८