परभणी प्रतिनिधी
प्रकाशराज लालझरे
यामध्ये अध्यक्ष अनिता उध्दव गलबे, उपाध्यक्ष शेख,रेहाना शेख कदीर सदस्य
1)विजयकुमार शिवाजी लालझरे
2) विलास प्रल्हाद साळवे
3)शितल मुरलीधर मगर
4) ज्ञानेश्वर सखाराम आमले
5) रेणुका गोपाल गलबे
6)दिनकर ज्ञानोबा काळे
7)शंकर रामेश्वर गलबे
8)अश्विनी संतोष घेवारे
9) गणेश सोपान गलबे
10) भीमाशंकर नागलिंगप्पा बिडकर
11) ऊर्मिला बळिराम गलबे
12) इंदुमती सोनाजी काळे
वरील प्रमाणे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य म्हणून सर्वानुमते पालकातून निवड करण्यात आली.