आदर्श शेतकरी काशिनाथ दामंखपाळ यांचे वृद्ध काळाने निधन - JDM

JDM


Breaking

Friday, October 14, 2022

आदर्श शेतकरी काशिनाथ दामंखपाळ यांचे वृद्ध काळाने निधन

धुळे तालुक्यातील नेर येथील आदर्श शेतकरी काशिनाथ दामू शंखपाळ यांचे शुक्रवार दिनांक 14 रोजी वृद्ध काळाने निधन झाले. 
त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी करण्यात आली. 
विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पंढरीनाथ शंखपाळ यांचे ज्येष्ठ बंधू तर सेवानिवृत्त पोलीस जगन्नाथ शंखपाळ एकनाथ शंखपाळ विश्वनाथ शंखपाळ यांचे वडील तर पत्रकार विशाल रायते यांचे ते मामा होत होत.