जिल्हा परिषद प्रशाला; शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन - JDM

JDM


Breaking

Friday, October 7, 2022

जिल्हा परिषद प्रशाला; शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन

उपसंपादक 
इरफान बागवान/ मानवत
याठिकाणी सर्व सदस्यांच्या एकमताने श्री असद खान यांची अध्यक्ष म्हणून तर श्री रखमाजी साळवे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री कंठाळी एस व्ही. यांची सचिव तसेच सदस्य म्हणून श्रीमती वनिता वाघमारे, श्रीमती गंगा रेडेवाड, श्रीमती ज्योती बनसोडे, श्रीमती गौरीबी खान, श्रीमती पद्मावती कोरडे, श्रीमती द्रोपती गायकवाड, श्रीमती रमा कोळी, श्रीमती परवीन शेख,श्रीमती जनाबाई नामदे श्री युनूस अन्सारी, श्री मेहमुद शेख यांची निवड करण्यात आली.
तसेच शिक्षक प्रतिनिधी म्हणुन श्री नेवरेकर शशिकांत यांची निवड करण्यात आली.