उपसंपादक
इरफान बागवान /मानवत
मानवत नगर परिषद चे मुख्य अधिकारी जयवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मानवत येथे प्लास्टिक बंदी अधिनियम २०१६ नुसार नगरपरिषदेच्या वतिने मानवत शहरातील मेन रोड वरील दुकान वर जाऊन त्या संदर्भात चोकशी केली व ७किलो प्लास्टिक जप्त केले व त्या दुकानदारांना २५०० रुपये दंड वसुल केला आहे.
व नगरपरिषद मार्फत नागरिकांना प्लास्टिक बंदी संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी संजय रुद्रवार, दिपक सात भाई,पंकज पवार, अब्दुल कलिम,शतानिक जोशी,एकनाथ जाधव, सय्यद जावेद, नगरपरिषद चे पथक दिसत आहे.