लोहा/प्रतिनिधी
संगम पवार
लोहयात मोतीराम महाराज यांच्या नामजप पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र पंढरपुर येथील जागेवर मंदिर व सभामंडपाचे काम पूर्णत्वास जावे या निमीत्त तेरा कोटी लिखीत
नामजपाचा महासंकल्प श्री मोतीराम महाराज नामजप पुस्तक लोहा शहरात सर्व इच्छुक भाविकांना वाटप करण्यात आले.
त्यात सर्व प्रथम श्री अशोकराव शेषेराव चव्हाण व सौ. ममता मारोती (पिंटू) दांगटे यांनी नामस्मरण पुस्तक वाटपाचे कार्य पूर्ण केल्या बद्दल ह.भ.प.आत्माराम महाराज रायवाडीकर व सौ.आनिता नामानंद रामेज्वार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.