जाहिर पाठिंबा
जाहिर पाठिंबा
कोपरगाव प्रतिनिधी
कुंदन डिंबर
सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सो.सह.साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री विवेकभैय्या कोल्हे सो. यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगांव नगर पालिकेने जी जाचक व अवास्तव घरपट्टी वाढ केली आहे.
त्या निषेधार्थ भाजपा-शिवसेना, आरपीआय(A)पक्षांच्या वतीने साखळी उपोषण सुरु केले आहे. त्या उपोषणात सहभाग घेवुन कहार समाज युवा परिवार,गणेशोत्सव मंडळ, कहार-भोईसमाज सेवाभावी प्रतिष्ठान, भाजी विक्रेता संघाच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्यात आला.
याप्रसंगी श्री सोमनाथजी गंगुले, श्री अशोकराव कंदे, श्री दादाभाऊ गंगुले, श्री अशोकराव लकारे, श्री रवींद्रजी लचुरे, श्री अर्जुनजी पंडोरे, श्री ईश्वरजी पंडोरे, श्री संदिपराव जाधव, श्री विनोदजी जिरे, श्री निसारभाई आत्तार, श्री गणेशजी गंगुले, श्री तुकारामजी गहिरे, श्री राजाभाऊ कुटारे, श्री सचिनजी लचुरे, श्री मयुरजी लचुरे, श्री राजेंद्रजी गंगुले, श्री संदिपजी पंडोरे, श्री सुरजजी लोखंडे, श्री सुरजजी मेहरे,श्री नरेंद्रजी लकारे,श्री प्रसादजी पर्हे,
श्री हिरालालजी लकारे, श्री मुकेशजी डिंबर,श्री सचिनजी गंगुले, श्री राजेंद्रजी पंडोरे, श्री सागरजी लहिरे, श्री अमरचंद कुंढारे,श्री संतोषजी मेहरे, श्री बाळाभाऊ लकारे, श्री सागरजी गंगुले, श्री विशालजी लकारे, श्री पंडित पंडोरे, श्री विठ्ठलजी पंडोरे, श्री राजेंद्रजी मेहरे इ. मान्यवर उपस्थित होते.