येवला प्रतिनिधी
उस्मानभाई शेख
बहुजन युथ पॅन्थर संस्थापक अध्यक्ष भाईसाहेब जाधव यांच्या कार्यातून व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राकेश सुपारे यांच्या आदेशा वरून अहमदनगर जिल्हाध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई यांच्या हस्ते बहुजन युथ पँथर संघटनेच्या कोपरगांव युवा तालुकाध्यक्षपदी किरणभाऊ निकम यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच तालुका वरिष्ठ सल्लागार म्हणून यशवंत भाऊ निकम यांची निवड करण्यात आली, यावेळी मोतीराम भाऊ निकम, मानव विकास परिषद जिल्हाध्यक्ष, मंगेश भाऊ औताडे, राजू भाऊ शुक्ला,हळणोर साहेब, बहुजन युथ पॅन्थर अहमदनगर जिल्हाध्यक्ष इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख इतर कार्यकर्ते उपस्तित होते.