भावसार समाज आणि भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न - JDM

JDM


Breaking

Monday, September 19, 2022

भावसार समाज आणि भाजपा यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न

येवला प्रतिनिधी
उस्मानभाई शेख
आपल्या भारत देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त येवला शहरात भावसार क्षत्रिय समाज मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून येवला शहराचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, नगराध्यक्ष अंबादास क्षीरसागर,नगरसेवक प्रमोद सस्कर, मनोज दिवटे, आनंद शिंदे ,शहराध्यक्ष तरंग गुजराथी, शहर उपाध्यक्ष कुणाल भावसार,पुरुषोत्तम रहाणे, कुणाल शिरसागर, बापू गाडेकर , ज्येष्ठ नेते सुभाषभाऊ पाटोळे,  ज्येष्ठ नेते किशोर सोनवणे,  डॉ.आव्हाड ,तुंगे साहेब, रमाकांत बुद्धिवंत,समाजाचे अध्यक्ष किशोर भावसार,अतुल भावसार , सुनील सरोदे ,जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी प्रा.रामदास क्षिरसागर, मंदार पटेल, वाल्मीक घायवट, महिला अध्यक्षा अनुपमा मढे , सुरेखा भावसार ,रत्ना गवळी, राधिका पलंगे , कविता गोसावी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी
रक्त दान ही
जीवन दान है..!
अशा घोषणा देऊन रक्तदानाला सुरुवात करण्यात आली व  ७२ जणांपेक्षा अधिक नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवून रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे आयोजन भावसार समाज येवला व भारतीय जनता पार्टी येवला शहर यांच्यावतीने करण्यात आले होते, 
या कार्यक्रमास शहर उपाध्यक्ष कुणाल भावसार,भावसार समाजाचे अध्यक्ष किशोर भावसार, सुनील भावसार, अतुल भावसार, सोमनाथ बुद्धिवंत या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले, तसेच 
संजीवनी ब्लड कॅम्प यांच्या सहकाऱ्यांचे सौ पाटील मॅडम, रेणुका ओटी, दुर्गा पगारे, हबीब शेख, विराज गायकवाड, डॉ.नेणे, सुरेश सदर,अमोल कोतकर, पंचशीला साळवे ,सोनाली भोये , देविका गायकवाड, वैष्णवी सोनवणे, सुनील शिरसाठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.