दिपक घटे पैठण प्रतिनिधी
पैठण येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री ना.संदिपान भुमरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख श्री.रवींद्र पाटील सिसोदे, प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील सिसोदे,सुशील पाटील, श्री.धनाजी मिसाळ, मुलानी वाडगाव विद्यमान सरपंच श्री.अनिल लांडगे, डॉ.दिलीप गरड, जावेद सय्यद, ढाकेफळ चे सरपंच श्री.भीमा मोरे, माजी सरपंच ढाकेफळ श्री. काकासाहेब रणशूर, ग्रामपंचायत सदस्य मनीष आव्हाड, आलियाबाद ग्रामपंचायत सदस्य श्री.दशरथ पाटील भवर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
Monday, September 19, 2022
Home
Unlabelled
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश