आओ साई श्री खंडोबा मंदिराच्या वतीने सोमाभाई मोदी व त्यांची धर्मपत्नी यांचा सत्कार - JDM

JDM


Breaking

Saturday, September 24, 2022

आओ साई श्री खंडोबा मंदिराच्या वतीने सोमाभाई मोदी व त्यांची धर्मपत्नी यांचा सत्कार

शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन
शिर्डी ओ साई श्री खंडोबा मंदिर येथे देशाचे लाडके पंतप्रधान यांची मोठे बंधू सोमा भाई मोदी व त्यांची धर्मपत्नी यांचा खंडोबा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे साई दर्शन घेतल्यानंतर खंडोबा मंदिरात दर्शनाला नक्की येतात व कोणताही गाजावाजा न करता दर्शन घेतात यावेळी खंडोबा मंदिराचे अध्यक्ष संदीप नागरे व संचालक दीपक नागरे यांनी यावेळी सत्कार केला.