शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
शिर्डी आज दिनांक 24 रोजी साई सेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा येथे विद्यालयातील माजी विद्यार्थिनी कु.कावेरी अवताडे हिचा वाढदिवस मुलांना चॉकलेट व बिस्किट देऊन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सचिव सुनील कवडे सर, मुख्याध्यापक सुनंदा घुले मॅडम, नासिर देशमुख मंगेश वाकचौरे सर, बालाजी हनुमंते, दीपक कोकणे, ओम प्रकाश खताळ, श्रीमती नंदा शेळके, श्रीमती हेमलता पवार, श्रीमती सुनंदा सूर्यवंशी आधी शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते.