नगर प्रतिनिधी :
तुषार महाजन
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत युवा मोर्चा शिरडी शहराच्या वतीने रक्तदान शिबिर श्री साईनाथ रक्तपेढी येथे आयोजित करण्यात आले होते.
शिबिराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांचे शुभहस्ते झाला.
तसेच यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर(आबा) गोंदकर, प्रदेश सदस्य किरण बोराडे, भाजपा शहर सरचिटणीस विनायकराव रत्नपारखी, शहर उपाध्यक्ष दिपक वारुळे, रवींद्र(तात्या)गोंदकर, राजेंद्र हरिभाऊ गोंदकर, शहराध्यक्ष योगेश आण्णा गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तूभाऊ गोंदकर, किरण बर्डे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, उत्तर भारतीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र शर्मा, तालुका अध्यक्ष स्वानंद रासने, जिल्हा सचिव सोमराज कावळे, तालुकाध्यक्ष सतिष बावके, किरण बर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ज्या रक्तदात्यांनी जास्तीत जास्त वेळेस रक्तदान केले असे दिपेश भाटिया - ७८ वेळा रक्तदान, बद्रीनाथ वाघचौरे - ६८ वेळा रक्तदान, सचिन नाईकवाडे - ५० वेळा रक्तदान, विनायक रत्नपारखी - गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देणे.
या रक्तदात्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी युवा मोर्चाचे प्रसाद शेलार, सुयोग गोंदकर, सचिन घुले, विशाल पवार, अमोल बढ़े, नितिन घुले, राजू बलसाने, अक्षय मुळे, सागर जाधव, विकास गोंदकर, प्रविण भोईर, गणेश सोनवणे, राहुल घुले, महेश सुपेकर, विशाल पवार, साईराज रोकले, ऋषिकेश कोडिलकर, योगेश बढ़े, कैलास आरणे, युवराज निंबाळकर, नाना काळवाघे, भाऊराव गिधाड, विकास कोळगे, अभिषेक नागपुरे, सागर रोकड़े, अमोल रोकड़े, शेखर वाघचौरे, विशाल जाधव, अनिल कापसे, बाबासाहेब खरात, वाशिम शेख, नईम मनियार, दिपक सदाफळ, गोरख भोसले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
JD महाराष्ट्र NEWS
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क :
9011302859