स्वामी विवेकानंद अर्बन बीड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न - JDM

JDM


Breaking

Saturday, September 17, 2022

स्वामी विवेकानंद अर्बन बीड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

बीड/प्रतिनिधी
रामेश्वर टिपरे
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी स्वामी विवेकानंद को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. बीड येथे ध्वजारोहण कार्यक्रम संस्थेचे सचिव श्री बालासाहेब राऊत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चि.शिवम दत्तात्रय बहिर यांनी NEET- 2022 मध्ये 590 मार्क घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आज बँकेच्या वतीने करण्यात आला. यावेळी उपस्थिती म्हणून श्री पवार प्रधान, नन्नवरे गणेश, श्री ननवरे दत्ता, श्री बहीण दत्तात्रय, श्री देवगावकर अक्षय, श्री सोनवणे उद्धव, श्री टिपरे रामेश्वर, संस्थापक अध्यक्ष श्री राऊत अशोक, शाखा व्यवस्थापक श्री बोरवडे व्ही.व्ही.व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.