केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री (भारत सरकार) रिपाई राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांनी मा.अनिल गांगुर्डे यांची पुन्हा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रिपाई पदी नियुक्ती करण्यात आली.
त्याबद्दल मा.अनिल गांगुर्डे यांचं हार्दिक अभिनंदन...!
शुभेच्छुक :
मा.आकाश सुभाष शेजवळ (शिर्डी)
शेजवळ_परिवार_शिरडी
कालकथित :सागर भाऊ शेजवळ प्रतिष्ठान अहमदनगर
9011302859