शिर्डी प्रतिनिधी
संजय महाजन
ART NOISE BEAUTY स्टुडिओ चे निमंत्रक सचिन दत्तात्रय वाघ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहेत.
कैलास बापू कोते आणि शिवाजी गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ART NOISE BEAUTY स्टुडिओ चा शुभारंभ पार पडला.
यावेळी, कैलास बापू कोते, शिवाजी भाऊ गोंदकर , अभय भैय्या शेळके, संजय सातव साहेब, निलेश दादा कोते, कमलाकर कोते, विजुभाऊ कोते साई निर्माण, सुजित दादा गोंदकर, ज्ञानू अबा गोंदकर,दत्ता शेट लुटे, अशोक भाऊ गोंदकर, महेद्र दादा शेळके, सचिन पाराजी कोते, सुमित शेळके, प्रताप भैय्या जगताप, अजित शेठ पारख, अमित दादा शेळके, अलकाताई शेजवळ, विजुभाऊ जगताप, अशोक भाऊ गायके, एडवोकेट अनिल शेजवळ, सचिन भाऊ शिंदे,विजू भाऊ अप्पासाहेब कोते, तुषार आबा गोंदकर,नितीन कोते, अर्चना ताई कोते, जितेंद्र आबा शेळके , अनुप भाऊ गोंदकर, सचिन भाऊ कोते, साई गोंदकर, आतुल भाऊ गोंदकर, डॉ.प्रशांत भाऊ गोंदकर, अल्काताई कोते,रेखाताई रणमाळे,नानासाहेब शिंदे आदी जन उपस्थित होते.