आओ साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी श्री म्हाळसापती भगत शताब्दी पुण्यतिथी महोत्सव 2022 - JDM

JDM


Breaking

Friday, September 2, 2022

आओ साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी श्री म्हाळसापती भगत शताब्दी पुण्यतिथी महोत्सव 2022

शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन
शिर्डी श्री मार्तंड म्हाळसापती महाराज ट्रस्ट शिर्डीचे आओ साई श्री खंडोबा मंदिर शिर्डी येथे श्री साई परमभक्त श्री म्हाळसापती भगत शताब्दी पुण्यतिथी महोत्सव 2022 मुख्य दिवस शुक्रवार दिनांक 16/09/2022(तिथीनुसार) सोमवार दिनांक 12/09/2022 ते 16/09/2022 शुक्रवार आयोजित केला आहे 12/09/22 श्री म्हाळसापती समाधी व श्री खंडोबा मंदिर येथे सकाळी सात वाजता अभिषेक पूजा, सकाळी नऊ वाजता श्री साईबाबा साई चरित्र पारायण सुरुवात दुपारी बारा वाजता मध्यान आरती, सायंकाळी सहा वाजता धुपारती, सायंकाळी सात ते नऊ कीर्तन मंगळवार दिनांक 13 सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा, सकाळी दहा वाजता शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप,दुपारी बारा वाजता मध्यान आरती, सायंकाळी सहा वाजता धुपारती,सायंकाळी सात ते नऊ कीर्तन बुधवार दिनांक 14 सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा, सकाळी नऊ वाजता,
श्रीसाई विष्णूयाग प्रारंभ सकाळी 9 ते 12 व दुपारी तीन ते सहा गुरुवर्य श्री वैभव शास्त्री रत्नपारखी शिर्डी यांचे अधिपत्याखालील संपन्न होणार आहे दुपारी बारा वाजता मध्यान आरती, सायंकाळी सहा वाजता धुपारती, सायंकाळी सात ते नऊ कीर्तन साई भजन संध्या /
 श्री म्हाळसापाती चरित्र कथा श्री प्रवीणजी महामुनी यांचे सुश्राव्य वाणीतून,गुरुवार दिनांक 15 सकाळी सहा वाजता अभिषेक पूजा सकाळी नऊ वाजता श्रीसाई विष्णूयाग प्रारंभ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा दुपारी बारा वाजता माध्यन आरती, सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी प्रमुख मान्यवरांचा व गावकरी यांचा सत्कार समारंभ, सायंकाळी सात तीस ते ९ कीर्तन साई भजन संध्या, शुक्रवार दिनांक 16 सकाळी सहा वाजता श्री म्हाळसापती समाधी येथे अभिषेक पूजा, सकाळी आठ वाजता श्री म्हाळसापती समाधी ते श्री खंडोबा मंदिर भव्य रथयात्रा मिरवणूक, दुपारी बारा वाजता यज्ञ पूर्ण आहुती,दुपारी एक वाजता महाप्रसाद व भंडारा सायंकाळी सात वाजता प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले आहे अध्यक्ष संदीप नागरे उपाध्यक्ष अजय नागरे खजिनदार दिपक नागरे विश्वस्त अशोक नागरे विश्वस्त श्रीमती आशालता नागरे विश्वस्त निलेश नागरे विश्वस्त श्रीकांत नागरे समस्त कै म्हाळसापाती चिमणाजी नागरे परिवार व शिर्डी ग्रामस्थ तरी श्री खंडोबा भक्तांनी व श्री म्हाळसापाती भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.