सहसंपादक
अजय चोथमल/वाशिम
मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे दि. 22 सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी साडेसाहाच्या दरम्यान चोंढी रोडवर मेडशी येथील संतोष मेटांगे ( अस्मिता आदिवासी संघटना जिल्हा अध्यक्ष वाशीम ) हे सकाळी चोंढी रोडवर फिरत असताना. याच वेळी सोनु राठोड चोंढी रोडने मोटर सायकलने शेतात जात होता. संतोष मेटांगे व कैलास लढाई हे चोंढी रोडवर फिरत असताना संतोष मेटांगे यांना हॅडराॅईड मोबाईल सापडला मोबाईलची अंदाजे किंमत 17 हजार रुपये किमतीचा मोबाईल सापडला आसता. त्यांनी मोबाईल पाहता असता मेडशी येथील निखिल ( सोनु ) मारू राठोड या मुलांचा मोबाईल असल्याने त्यांच्या घरी जाऊन संतोष मेटांगे यांनी सोनु राठोड यांना मोबाईल दिलि. या वेळी मोहन राठोड, जगदीश राठोड, ज्ञानेश्वर हांडे उपस्थित होते.
मोबाईल सापडलेला घरी जाऊन वापस केल्याने संतोष मेटांगे यांचे कौतुक केले आहे असुन अभिनंदन केले आहे.