आमचा मान तिरंगा है
आमची शान तिरंगा है
रत्नापूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य अमृत महोत्सव जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी प्रभात फेरी काढून पूर्ण गावात फिरण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या
जय जवान जय किसान तिरंगा फडकत राहो छान
आमचा मान तिरंगा आमची शान तिरंगा
भारत भूमी ची शान आहे तिरंगा आमचा अभिमान आहे तिरंगा
घर घर मे तिरंगा है
मन मन मे तिरंगा है
घरोघरी आपल्या दारी तिरंगा लावा अशी प्रभात फेरी मध्ये गजर करत जनजागृती करण्यात आली
यावेळी सरपंच प्रविण काठोळे, ग्रामसेवक बी. ई. निकम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ताभाऊ काठोळे ,उपाध्यक्ष सागर काठोळे ,भास्कर काठोळे, ग्रा. प. सदस्य चंद्रकांत काठोळे, छाया काठोळे, रेणुका काठोळे, मुख्याध्यापक सत्यनारायण घेंवदे,शिक्षक जाधव, गायकवाड़ ,वाटसर , पाटील मॅडम,डोंगरदिवे, अंगणवाडी सेविका सौ.किरन काठोळे, सौ.छाया काठोळे,मदतनिस सौ. अल्का काठोळे
इतरही बहुसंख्य नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.