खंडाळा देवी
घर घर मे तिरंगा है
मन मन मे तिरंगा है
खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य अमृत महोत्सव जिल्हा परिषद शाळेतून प्रभात फेरी काढून पूर्ण गावात फिरून परत शाळेत आले यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नारे देण्यात आले जय जवान जय किसान तिरंगा फडकत राहो छान आमचा मान तिरंगा आमची शान तिरंगा भारत भूमी ची शान आहे तिरंगा आमचा अभिमान आहे घर घर मे तिरंगा है मन मन मे तिरंगा है घरोघरी आपल्या दारी तिरंगा लावा अशी प्रभात गजर करत जनजागृती करण्यात आली
यावेळी सरपंच रतन मानघाले,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुदाम मैराळ,उपाध्यक्ष भागवत भगत,ग्रा. प. सदस्य विठ्ठल घुगे,मुख्याध्यापक अशोकराव नवले, विनायक गव्हाड सर, अंगणवाडी सेविका
सौ. मिनाक्षी संदिप ढोरे
प्रभाकर घुगे, किशोर घुगे, विनोद घुगे,रमेश डहाळे,गणेश आढाव,
दादाराव भगत, गजानन मैराळ,गजानन धनवे, समाधान मैराळ,
ज्ञानेश्वर घुगे,विलास मैराळ,
जनार्धन भगत, सौ. द्वारकाबाई भगत,गणेश आढाव, आत्माराम घुगे,ओम मैराळ,शत्रुघ्न भगत,
दत्तात्रय भगत,अशोक पोस्ते, हरिभाऊ मैराळ,उमेश घुगे,जगण घुगे,भास्कर घुगे, राजू घुगे,चेतन डहाळे,अंकुश धनवे, गोपाल घुगे, नवनाथ घुगे, मोहन घुगे,जगन घुगे इतरही बहुसंख्य नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने हजर होते.