मानवत प्रतिनिधी
इरफान बागवान
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था परभणी यांच्यातर्फे स्वातंत्र अमृत महोत्सव निमित्त तिरंगा अभियानामध्ये सहभाग घेऊन मानवत पोलीस स्टेशन येथे पोलिस बांधवांना या संस्थेच्या वतीने तिरंगा ध्वज मोफत वाटप करण्यात आला यावेळी मानवत पोलिस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक फिरोज पठाण उपनिरीक्षक रमेश गिरी , पोलीस कर्मचारी व संस्थेचे तसनिम इरफान पठाण उपस्थित होते.