विजय कुमार गावीत मंत्री झाल्या बद्दल भाजपा कार्यकर्तेनी आनंद उत्सव साजरा केला - JDM

JDM


Breaking

Tuesday, August 9, 2022

विजय कुमार गावीत मंत्री झाल्या बद्दल भाजपा कार्यकर्तेनी आनंद उत्सव साजरा केला

शिर्डी प्रतिनिधी : 
संजय महाजन
सामोडे ग्रामपंचायत समोर दत्त मंदिर जवळ चौकात डॉ.विजय कुमार गावीत यांना मंत्री केल्यामुळे भाजपा कार्यकर्तेनी फटाक्यांची अतबाजी करण्यात आली. सामोडे गावात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेनी आनंद उत्सव साजरा करण्यात आला. ठिक ठिकाणी फटाके फोडत मा.डॉ विजय कुमार गावीत मंत्री झाल्या बद्दल भाजपा सहकार आघाडी अध्यक्ष दिलीप घरटे, सामाजिक कार्यकर्ते केशव नाना, शिवाजी घरटे, अरुण घरटे, सयाजी घरटे, पंकज घरटे, भाऊ साहेब पगारे,तसेच युवा कार्यकर्ता जय घरटे, वैजनाथ घरटे, पवन घरटे, साईल घरटे, तनु घरटे, गौरव घरटे, मोन्टी घरटे, धनंजय घरटे, खुशाल घरटे, निलेश नवरे आदि असंख्य भाजपा निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित होते.