पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन सामान्यांशी संवाद "मन की बात" हा 92 वा. कार्यक्रम - JDM

JDM


Breaking

Sunday, August 28, 2022

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन सामान्यांशी संवाद "मन की बात" हा 92 वा. कार्यक्रम

शिर्डी प्रतिनिधी :
संजय महाजन
भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन सामान्यांशी संवाद "मन की बात" हा 92 वा. कार्यक्रम आज दि. 28/8/2022 रोजी शिर्डी शहरातील वार्ड क्रं.09 बूथ क्रं. 42/43 येथे _भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, राज्याचे महसूल मंत्री ना.श्री राधाकृष्णजीं विखे पाटील साहेब यांच्या सुचनेने व भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष मा. श्री राजेंद्र भाऊ गोंदकर व भाजपा ओबीसी मोर्चा उ. नगर जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज भाजपा ओबीसी मोर्चा राहाता रालुकाध्यक्ष श्री स्वानंद (भैय्या) रासने यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बूथ क्रं. 42/43 येथे आयोजित केला होता..!_

यावेळी मा. पंतप्रधान मोदीजीं हें आज मनं कीं बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधतं असतात, त्यामुळे माझ्या परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक युवती, महिला सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

 याप्रसंगी शिर्डी शहर भाजपा महिला मोर्चाच्या सौ. प्रतिभा स्वानंद रासने, सौ. जयश्रीताई थोरात, भारती जगदाळे,  वैशाली पवार, वर्षा नागपाल, अश्विनी झाकणे, पूजा झाकणे, अश्विनी पवार, माया पगारे, कुसुम मावशी पवार, देवडे मावशी, झाकणे, शेख भाभी, वाघ मावशी, जयश्री वाणी, शुभांगी सोनवणे, आशा मावशी जाधव, बोरुडे आजी, उषा शिंदे, लता मावशी शिंदे, पौर्णिमाताई वाघ, सिद्धी जगदाळे यांसह श्री नवनाथ मामा झाकणे, श्री बबन मामा चकोर, श्री योगेश पवार, चि. सचिन जाधव, यश कासार व बाल मित्रांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित उपस्थित होते.