अजय चोथमल
मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथे दि. 10 जुलै 2022 रविवार रोजी पत्रकार शिवा घुगे यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्ताने हुसळीचे वाटप करण्यात आले.
यावेळी गावातील भोलेनाथ मंदिरावर या कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते या वेळी शिवा घुगे यांच्याकडून 50 किलो साबुदाणा प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमास उपस्तित मालेगाव पंचायत समिती सदस्य अरुणराव घुगे मारसूळ चे माजी सरपंच मारोतराव मुंढे, महादेवराव भीमराव घुगे, सदाशिवराव घुगे, भास्करराव घुगे, हिम्मतराव घुगे, संदीप राव घुगे, पोलीस पाटील गणेशराव घुगे, रमेश निगोटे, कृष्णा मुंढे, जी. पी. पळसकर, दिनकर सांगळे, निलेश घुगे, प्रवीण घुगे, रामेश्वर गिरी, दिगंबर घुगे, विठ्ठलराव घुगे, बाळुराव घुगे, श्याम सांगळे यासाह गावातील गावाकऱ्यांची उपस्तितीत होती सदर साबुदाणा प्रसादाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घेतला.
मुख्यसंपादक
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS