अजय चोथमल
आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीत नावाजलेल्या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नागरतास येथील जगदंबा संस्थांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
महाप्रसादची सुरुवात रिसोड विधानसभेचे आमदार अमित सुभाषराव झनक आमदार तथा अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी वाशिम यांनी प्रथम जगदंबा मातेचे आशिर्वाद घेऊन भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले.
तसेच महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी तसेच येणाऱ्या जाणाऱ्या भक्तगणांनी घेतला.
मुख्यसंपादक
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS