अजय चोथमल
रिसोड तालुक्यातील व्याड येथे आषाढ पौर्णिमा व वर्षावास प्रारंभ सारनाथ बुद्ध विहार व्याड येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे उध्दघाटन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उध्दघाटक विनोद भाऊ लठ्ठा (तंटामुक्ती अध्यक्ष) ग्रंथ वाचक प्रा भास्कर गायकवाड सर प्रथम मान्यवरांच्या हस्ते महा मानवाचे पुजन करून त्रीशरन पंचशील घेण्यात आले.
प्रमुख उपस्थिती रमेश वाठोरे विष्णू सुर्वे कैलास गो सुर्वे विशाल सबरदंडे प्रदिप सबरदंडे भागात सुर्वे अशोक गायकवाड धम्मा जाधव सत्यपाल गायकवाड सुरज गायकवाड किशोर सुर्वे प्रकाश वाठोरे सुरेश प्र गायकवाड सुभाष सुर्वे अमोल सुर्वे ओंकार गायकवाड भिमराव गायकवाड उपस्थित शोभा गायकवाड नंदाबाई गायकवाड शोभा वाठोरे मंगल सुर्वे पंचफुला सुर्वे नंदाबाई गणपत गायकवाड गावातील सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन देवानंद वकोडे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास सुर्वे, तालुका संस्कार प्रमुख भारतीय बौद्ध महासभा तालुका रिसोड आभार शांताराम गायकवाड यांनी मानले.
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS