अजय चोथमल
रिसोड तालुक्यातील शेलगांव ( राजगुरू ) येथे आषाढ पौर्णिमा व वर्षावास प्रारंभ निमित्ताने देविदास सोनुने (भारतीय बौद्ध महासभा रिसोड तालुका सचिव ) यांच्या घरी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन मागिल 3 वर्षापासून सुरू आहे.
सायंकाळी ग्रंथ वाचनाच्या वेळी बौद्ध बालक, बौद्ध उपासीका या वेळी उपस्थित असतात.
तर या आषाढ पौर्णिमा व वर्षावास प्रारंभ प्रसंगी या वेळी उध्दघाटक उत्तमराव झगडे साहेब वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव, ग्रंथ वाचक देविदास स. सोनुने प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते महा मानवाचे पुजन करून त्रीशरन पंचशील घेण्यात आले.
प्रमुख पाहुणे अनंत जाधव, देविदास पडघान, शिवाजी सोनुने, विलास सोनुने, विजय सोनुने, प्रास्ताविक यशवंत सोनुने, संचालन ऋषिकेश सोनुने, आभार सुमेध तायडे यांनी मानले. तर या वेळी बौद्ध उपासक, उपासिका या वेळी उपस्थित होते.
📲9011302859
╰═══════╯
JD महाराष्ट्र NEWS