महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथे राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर - JDM

JDM


Breaking

Sunday, September 8, 2024

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथे राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर



राहुरी प्रतिनिधी/

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिल्यानगर येथे राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.अमितसाहेब राजसाहेब ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच अहिल्यानगर शहरातील हॉटेल व्हि स्टार सभागृहात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग नुकतीच संपन्न झाली.

मनविसे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे,यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

संदेश पाटोळे - राहुरी तालुकाध्यक्ष, अनिल गिते-उपतालुकाध्यक्ष, किरण कांबळे - तालुका सचिव, नवनाथ शेंडगे- उपतालुका अध्यक्ष, महेंद्र शिरसागर- उपतालुका, सचिव अथर्व कापसे -उपतालुका, सचिव
संदेश गायकवाड- राहुरी शहराध्यक्ष,  प्रमोद विधाटे- शहराध्यक्ष, राहुरी फॅक्टरी प्रसाद गुंजाळ - उप शहराध्यक्ष राहुरी, तोफिक शेख- उप शहराध्यक्ष राहुरी फॅक्टरी, प्रसाद लोखंडे - उप शहराध्यक्ष राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा, सौरभ गोडसे - विभाग अध्यक्ष म्हैसगाव
हर्षल भोंगळे - युनिट अध्यक्ष, उमेश तमनर - विभाग अध्यक्ष तमनर आखाडा 

आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी मनविसे चे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्या.

यावेळी मनविसे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा,जिल्हाध्यक्ष सचिन डफळ,बाबासाहेब शिंदे,मनविसे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, शहराध्यक्ष गजानन राशीनकार, ॲड.अनिता दिघे, संघटक सागर माने,राहुरी मनसे चे ज्ञानेश्वर गाडे,अरुण चव्हाण,मनोज जाधव,प्रतिक विधाते,भाऊ उंडे, अनिल डोळस,विजयदिप पेरणे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.