हे गृहस्थ दिनांक 10/07/2023 पासून पंढरपूर आषाढी वारी करून येतो म्हणून घरातून गेले आहेत
परंतु ते घरी परत आले नाहीत. त्यांचा फोन बंद येत आहे.
तरी, हे गृहस्थ कुठे दिसल्यास आपण या नंबर वर फोन करून संपर्क करावा ही विनंती..! 🙏🙏
मुक्काम पोस्ट - मळेगांव, तालुका - बार्शी, जिल्हा - सोलापूर
संपर्क: 7507755100
मामा लवकर गावी परत या, आम्ही वाट पाहतोय...!
😔🙏